Sunday, October 23, 2011

Jevha Tumhi Khup Khush astat

जेव्हा तुम्ही खुप खुश असतात,
तेव्हा तुम्ही अशा व्यक्तीकडे आपला आनंद व्यक्त करतात
जिच्यावर तुम्ही खुप प्रेम करत असतात.
पण...,
जेव्हा तुम्ही खुप दुःखी असतात तेव्हा
तुम्ही अशा व्यक्तीकडे आपले दुःख व्यक्त करतात
जी तुमच्यावर खुप प्रेम करत असते!!!.