Sunday, July 31, 2011

आहे एक वेडी मुलगी.......!

आहे एक वेडी मुलगी.......!

आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!

प्रेम करायचे आहे...Prem Karayche Aahe


प्रेम करायचे आहे तुझ्या
निरागस त्या रूपावर !
मला पाहून मुरडलेल्या
त्या नकटया नाकावर !!
प्रेम करायचे आहे तुझ्या
नखरेल रूसण्यावर !
निपक्षपाती नदी परी
खळखळत्या हसण्यावर !!
प्रेम करायचे आहे त्या
श्रावणी हिरवळी वर !
हळूच गाली खुलणा-या
तुझ्या मनमोहक खळी वर !!
प्रेम करायचे आहे नवख्या
दिनरात झुरण्या वर !
गुंतुनी स्वप्नी तुझ्याच
वेड्या परी फिरण्यावर!!
प्रेम करायचे आहे
निरपेक्ष नकारावर!
तरी मनात लपलेल्या
तुझ्या मूक होकरावर!!
हळुवार तुझे भाव सखी
माझ्या साठी नसण्यावर !
तरी प्रेम करायचे
तुझे स्वप्नी माझे'च असण्यावर !!

प्रेमात

प्रेमात लोक आंधळी होतात
पण जे प्रेम करतात तेच समजतात
पाहिले प्रेम हे काय आहे
 दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे
प्रेम हे वया प्रेमाने बदलते का??? खरच........!!!!
 ज्यांना भेटते ते असतात सुखी पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी
हा तर नशिबाचा खेळ आहे आणि नशिबाने घातलेला मेळ आहे
खरच पाहिले प्रेम आयुष्यभर राहते का??? खरचं...........!!!!!
माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे.....