Sunday, November 6, 2011

प्रेम ... Prem

जेव्हा तूम्ही कोणावर प्रेम करता,आणि ती व्यक्ति तुम्हाला भेटावी म्हणुन देवाकडे तिला रोज मागता,पण ती तूम्हाला भेटत नाही,

 तेव्हा समजुन जा की दुसर कोणीतरी तुमच्यावर त्यापेक्षाही जास्त प्रेम करतयं, आणि देवाजवळ तुम्हाला रोज मागतय

प्रेम......... Prem Kai aahe..

सकाळी डोळे उघडण्य पूर्वी जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे

 मंदिरा मध्ये दर्शन करताना जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे

 भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे
 ... ...
 जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारख े वाटते ते प्रेम आहे

 जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारख े वाटते ते प्रेम आहे

 स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे

 जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे

 कुटुंबाच्य ा फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे

 जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते प्रेम आहे

 हि कविता वाचताना प्रेतेक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे.

माझी स्वप्ना
 
सकाळी डोळे उघडण्य पूर्वी,
जिचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे,
 मंदिरा मध्ये दर्शन करताना,
 जी जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे,
 भांडून सुधा जिचा राग येत नाही ते प्रेम आहे,
 जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर ,
पूर्ण दिवसाचा थकवा दूर झाल्यासारख े वाटते ते प्रेम आहे,
 जिच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे झाल्यासारख े वाटते ते प्रेम आहे,
 ... स्वताला कितीही त्रास झाला तरीही जिच्यासाठी ख़ुशी मागता ते प्रेम आहे,
 जिला लाख विसरण्याचा प्रयत्न करा विसरता येत नाही ते प्रेम आहे,
 कुटुंबाच्य ा फोटो मध्ये आई बाबाच्या सोबत जिचा फोटो असावा असे आपल्याला वाटते ते प्रेम आहे,
 जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात हसू येते ते प्रेम आहे,
 हि कविता वाचताना प्रेतेक ओळीला जिची आठवण आली ते प्रेम आहे.

असा असावा माझा प्रियकर ... Asa Asava Maza Priyakar

असा असावा माझा प्रियकर ...
 भ्रमरासारखा गुंजन करणारा ,
 गप्प राहा अस म्हणुन ही बडबड करणारा ,
 मनातल त्याच्या निरागस बोलणारा ,
 सतत हसणारा अन दुस-यांना हसवणारा ,
 दूर राहूनही जवलिक निर्माण करणारा ,
 त्याच्या प्रेमाने मोहून टाकनारा ,
 त्याच माझ्यावरच प्रेम पाहून दुस-
 यांना हेवा वाटेल अस राहणारा ,
 वसंताताल्या श्रावनाप्रमाने भासणारा ,
 अन मुसलधार पावसात प्रणयधुंद होणारा ,
 माझ्या मनातल ओळखून मला समजणारा ,
 माझ चुकलेल पावुल सावरणारा ,
 माझ्या बडबडीवर रागावनारा अन हसणारा ,
 माझ्या डोळ्यातून वाहणार
 पानी त्याच्या ओठाने टिपनारा,
 आपलस करून सोबत चालणारा ,
 सुख दू:खात सावलिप्रमाने राहणारा,
 असा असावा माझा प्रियकर....
 माझ्यावर खूप प्रेम करणारा

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे .... Prem parat milave

प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे

 म्हणून ते प्रेम करायचे नसते,

 नाही मिळाले ते परत तरी

 आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,

 दुखवले कितीही तिने

 तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,

 कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने

 प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,

 म्हणूनच नाही मिळाले परत तरी

 निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते...