एक सुंदर प्रपोज-
मुलगी-
तु माझा पाठलाग
का करतो आहे?
मुलगा-
जेव्हा मी लहान
होतो तेव्हा माझ्या आईने
मला सांगितले होते नेहमी आपल्या स्वप्नांचा पाठलाग
करावा!!
"माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो"तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा,"माझ्यासाठी":-(
जगात प्रत्येक मुलगी सुंदर असते...
फक्त तिला बघायची नजर मात्र खास मुलांकडेच असते.
तुला दु:ख होताच ङोळ्यात माझ्या पाणी यायला हवं..
एवढी मैञी असावी आपल्यात की श्वास तुझा थांबला तर मरण मला यायला हवं
प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस
प्रेयसी :- असे का ?
प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस"
प्रेम म्हणजे डोळ्या समोर झालेली चोरी
पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही
आणि जे चोरीला गेला आहे ते परत मागवसही वाटत नाही
आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही
पावसाचा थेंब खूप छोटा असतो..
अन १ तहानलेला त्याच्या शोधात असतो...
असाच १ SMS खूप छोटा असतो..
पण पाठवणारा तुमची मनापासून 'आठवण' काढत असतो...
"ह्या जगामधे प्रत्येकाचे आयुष्य देवाने खुप छान असे रंगविले आहे,.......
मी देवाचा खुप खुप आभारी आहे कारण माझे आयुष्य रंगविताना त्याने तुझ्या नावाचा खुप छान असा रंग माझ्या आयुष्यात भरला आहे"
झरे आणि डोळे यांना वाहणे फक्त माहित असते...
फरक एवढाच की,
झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत.....
आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत.....
ज्यावेळेला माणूस प्रेमात पडतो ...................त्या वेळी तो कवी बनतो
::
:
:
ज्यावेळेला माणसाचा प्रेमभंग होतो .................... त्या वेळी तो तत्त्वज्ञानी बनतो...........:)
जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे... ... .
पण..?
.
ती मैत्री असते..
परंतु..?
.
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते
"फक्त ते अबोल असते"
मी श्वास घेतो तेव्हा
जगण्याचा एक विश्वास असतो,दोन श्वासामध्ये
जीवनाचा नुसता आभास असतो.........
पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलांच मरण असतं....मरतानाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं.असं आयुष्य जगणं म्हणजे खरचं सोनं असतं.पण या आयुष्यात तुझ्या सारखा मित्र मिळाला तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं
मी चंद्राकडे पाहीले ....
तो चंद्र एकटाच हसत होता....
बहुतेक मला तो...
एकटेपणाची जनीव देत होता.
तुझ्या प्रत्येक शब्दात माझा हुंकार..
पण माझ्या आयुष्यात मात्र तुझा नकार..साहिले मी सारे आजवर जे काही तू लिहिले..
तुझ्या एक एक ओळीत माझे अवघे आयुष्य उलगडले..
अश्रू केवा येतात
जेव्हा मन दुखावते
मन केव्हा दुखावते
जेव्हा आपलेसे कोणी दुरावते
आपलेसे दुरावले असे कधी वाटते
जेव्हा आपण त्याज्यावर जीवापाड
प्रेम करतो........
"काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच
बनविले असत तर फार बर झालं
असत ..............
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम
तरी झाली असती ......... !!! :'(
नि:शब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच माझ्या जगण्याला तुझ्या प्रेमाची साथ.
No comments:
Post a Comment