Sunday, November 27, 2011

जेव्हा तू रडतेस ना..... Jevha Tu Radtes Na



प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस
 प्रेयसी :- असे का ?
 प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" ♥

आज तुला मी नको आहे.. Ajj Tula Mi Nako Aahe

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
 तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
 आणि उपासनेने मन जळतय.
 एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन
 फिरायचास
 ...
 माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
 मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
 डोळ्यात डोळे घालुन माझ्या

 स्वतःला त्यात शोधायचास.
 पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
 माझं असं काय चुकलं की
 तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

 मला जे समजायच ते मी समजली आहे,
 आज तुला मी नको आहे,
 हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे
 तरी त्यात तुझं सुख असेल
 तर माझी काही हरकत नाही,

 तु सुखी होणार असशील तर
 मरणाही माझा नकार नाही.
 पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
 तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,

 मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
 पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
 कारण तुझ्यापासुन दुर राहुन
 मी जास्त दिवस जगणार नाही......

प्रेम .. Prem


 प्रेम म्हणजे डोळ्या समोर झालेली चोरी

 पण हि चोरी नेमकी कधी होते कशी होते समजतच नाही

 आणि जे चोरीला गेला आहे ते परत मागवसही वाटत नाही

 आणि ज्यांनी ते चोरलय त्याल्या भेटल्या शिवाय चैनच पडत नाही
कुणीतरी मला विचारले कि..? तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस.. मी हसत-हसत उत्तर दिले.. जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या.... तर तिला कधीच मिळवले असते..

मी प्रेम केलं.....Mi Prem Kel


 तुझ्या गोड हसण्यावर,
 तुझ्या शांत बसण्यावर,
 तुझ्या मनमोकळेपानावर,
 आणि वेगळ्या वाटणाऱ्या स्वभावावर,
 मी प्रेम केलं...

 तुझ्या मंजुळ बोलण्यावर,
 मासोळी डोळ्यातील बोलकेपनावर,
 तुझ्या चेहऱ्यावरील निरागसतेवर,
 आणि तेवाद्याच शांत मनावर,
 मी प्रेम केलं..

 तुझ्या कधी तरी रागावन्यावर,
 रागाने लाल झालेल्या त्या नाकावर,
 लटके नाक मूरदन्यावर,
 आणि गाल फुगवून बसण्यावर,
 मी प्रेम केलं...

 तुझ्या इश्य म्हणन्यावर,
 तरुण्यासुलभ लाजन्यावर,
 लाजून झुकणाऱ्या नजरेवर,
 आणि गुलाबी झालेल्या गलावर,
 मी प्रेम केलं..

 तुझ्या स्वप्नावर, इच्छा, आकाक्षावर,
 तुझ्या मनातील भावनांवर,
 तू सोसलेल्या वेदनांवर,
 आणि जीवनातील दुखावर,
 मी प्रेम केलं..

 तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
 हृदयातील स्पन्दनावर,
 माझ्या आठवणीत तू जागून काढलेल्या रात्रीवर...
 खरच मी खूप प्रेम केलं...

प्रेम काय असत ? ...............Prem Kai Aste

एका मुलीने देवाला विचारलं प्रेम काय असत ?

 देव म्हणाला

 बागेतून एक फुल घेवून ये.
 ...
 ती मुलगी फूल आणायला गेली ,

 तिला एक फूल आवडल ,

 पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,

 ती पुढे चालली गेली ,

 पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,

 जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,

 तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,

 तिला खूप पश्चाताप झाला ,

 तिने देवाला येऊन सांगितलं ,

 तेव्हा देव म्हणाला , " हेच आहे प्रेम "

 जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .

 तेव्हा त्याची कदर नाही करत ,

 पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते काय असत ..!!!

 म्हणून ....आताच विचार करा...

 आपल्याकडे काय आहे....

 आणि ते पहायला शिका..

१ SMS

पावसाचा थेंब खूप छोटा असतो..
 अन १ तहानलेला त्याच्या शोधात असतो...
 असाच १ SMS खूप छोटा असतो..
 पण पाठवणारा तुमची मनापासून 'आठवण' काढत असतो...

इतकी सुंदर तु दिसते कशी ???? I love You

बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा
 जेव्हा जेव्हा तु हसते अशी
 गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा
 मनात माझ्या इच्छा अशी
 फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा
 ... डोळ्यत माझ्या तु बघते अशी
 तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा
 जरि असेल दुपारी शशी
 जगाचा या सार्‍या मला विसर पडावा ?!!!!!
 जेव्हा येतो मी तुझ्यापाशी
 नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा
 दररोज मला तु भेटते अशी
 आत फक्त एकच प्रश्न वाटतो विचारावा
 इतकी सुंदर तु दिसते कशी ????

तू काय देऊन गेलीस........ Kay Deun Gelis(Breakup)


काय मागीतले होते मी तूझ्याकडे,
 अन् मला तू काय देऊन गेलीस.

 सूखाची तहान लागलेली म्हणून,
 थोडं प्रेम मागीतले तूझ्याकडे.
 ... तू माञ मला सागराएवढे,
 दुःख जीवनात देऊन गेलीस.

 तुझ्या सहवासातले थोडसं,
 आयुष्य मागीतले मी तुझ्याकडे.
 तू माञ तुझ्या विरहातलं मला,
 रोजंचच मरण देऊन गेलीस.

 माझ्या चेहरयावरती थोडसं,
 मला हसू मागीतले मी तुझ्याकडे.
 तू माञ माझ्या आसवांना,
 डोळ्यांतच घर देऊन गेलीस.

 आयुष्यभराच्या सोबतीसाठी,
 साथ मागीतली मी तुझ्याकडे.
 तु माञ जगण्यासाठी मला,
 तुझ्या आठवणी देऊन गेलीस.

 माझ्या जीवनामधे तुझ्या प्रीतीचा,
 गंध मागीतला मी तुझ्याकडे.
 तू माञ सरणावरती माझ्या,
 फुले टाकून निघून गेलीस.

 काय मागीतले होते मी तूझ्याकडे,
 अन् मला तू काय देऊन गेलीस.

मन .... Mann

कुणाला जाणीव ही नसते ,
 कुणासाठी कुणीतरी झुरते,
 कळीला त्रास होऊ नये म्हणून ,
 एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
 ...
 ... किती त्रास द्यावा एखाद्याला ,
 यालाही काही प्रमाण असते ,
 आपल्यावरूनच विचार करावा ,
 समोरच्यालाही मन असते ....

असे हे प्रेम ..................... Ase He Prem Aste

न सांगता कळणारे, अन कळून हि न सांगता येणारे...
 असे हे प्रेम असते...
 डोळ्यात नेहमी दिसणारे,पण वाचता न येणारे...
 असे हे प्रेम असते...
 काळजीतून कळणारे,पण कळूनही न वळणारे...
 ... ... असे हे प्रेम असते...
 कधी कधी बोलून हि न मिळणारे,अन कधी कधी न बोलतास आपलेसे करणारे...
 असे हे प्रेम असते...
 जीवाला जीव लावणारे,अन कधी कधी जीवासाठी जीव हि देणारे..
 असे हे प्रेम असते...
 असे हे प्रेम असते.!!!!