Showing posts with label जेव्हा तू रडतेस ना. Show all posts
Showing posts with label जेव्हा तू रडतेस ना. Show all posts

Sunday, November 27, 2011

जेव्हा तू रडतेस ना..... Jevha Tu Radtes Na

प्रियकर :- जेव्हा तू रडतेस ना मला तू फार फार आवडतेस
 प्रेयसी :- असे का ?
 प्रियकर :- कारण तेव्हाच फक्त तू मला सगळ्यात जास्त घट्ट मिठी मारतेस" ♥