Sunday, May 29, 2011

जेव्हा मी मोठा होईन

"जेव्हा
मी
मोठा
होईन
आणि
माझी
मुलगी
मला
विचारेल
कि, " बाबा, तुमचे
पहिले
प्रेम
कोण
होत" ?
तेव्हा
मला
कपाटातून
जुने
फोटो
काढून
दाखवायचे
नाही
आहेत, मला
फक्त
माझा
हाथ
वर
करून
बोटाने
दाखवायचे
आहे
कि, "ती
किचन
मध्ये
उभी
आहेना
तीच
माझे
पहिले
आणि
शेवटचे
प्रेम
आहे " ♥♥


 


 

अशीही मैत्रिण नशिबानेच........Maitrin


अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,

बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर  जवळ येताच पुढे  निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर   खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही  बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावीपुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?"
म्हणुन अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी.....

आठवण आली तुझी की.... Athvan Ali Tuzi Ki


आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं.. 
मग आठवतात ते दिवस 
जिथं आपली ओळख झाली.. 
आठवण आली तुझी की
माझं मन कासाविस होतं
 मग त्याच आठवणीना.. 
मनात घोळवावं लागतं.. 
आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं 
अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य… 
कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य… 
पण तरिही……… 
आठवण आली तुझी की
देवालाच मागतो मी…. नाही जमलं जे या जन्मी मिळू देत ते पुढच्या जन्मी… 

एकदा तरी प्रेम जरुर कराव


आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव
प्रेमासाठि जगावप्रेमाखातर मराव

त्याच्या एका हास्यावरती अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि डोळ्यात स्वत:च्या घ्याव
दुखाची भागी होऊन ….सुख त्याच्यावर उधळाव
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव

तु आणि मी हे व्याकरण प्रेमात कधीच नसावं
आपलेपणाच्या भावनेतच सार मी पण सराव
एकमेकांच होऊन एकमेकांना जपाव
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव

मधुर त्याच्या आठवणीमध्ये रात्ररात्र जागावं
अन चुकून मिटताच पापण्या स्वप्नात तयाने यावं..
बहरल्या रात्रीत चांदण्या त्याच्या विरहात झुराव

पण खरच……………..आयुष्यात
एकदा तरी प्रेम जरुर करावं……

तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत



 

आयुष्यात
पहिल्यादा
कोणीतरी
मनापासुन
आवडल
होत
खरच
तिच्यावर
मी
मनापासुन
प़ेम
केल
होत


आयुष्यात
पहिल्यादा
कोणीतरी
मनापासुन
आवडल
होत
खरच
तिच्यावर
मी
मनापासुन
प़ेम
केल
होत


पहिले
आम्हा
दोघांमध्ये
फक्त
मैत्रीच
नात
होत
नंतर
मात्र
तिच
वागण
बोलण
मला
आवडत
गेल
होत


एके
दिवशी
सकाळी
तिला
माझी
बनशील
का
अस
विचारल
होत
तिने
मात्र
उत्तर

देताच
निघण
पसंत
केल
होत


दोन
दिवसांनी
मात्र
तिने
उत्तर
नाही
अस
दिल
होत
मैत्रीच
नात
मात्र
पुढे
चालु
ठेवीन
अस
सांगितल
होत


हळु
हळु
मात्र
तिच्या
मैत्रीच
गोड
विष
प्याव
लागत
होत
विसरता
येत
नाही
म्हणुन
मैत्रीवर
समाधान
मानाव
लागत
होत


नंतर
मात्र
आयुष्य
संपवावस
वाटत
होत
पण
तिला
दोष
लागेल
म्हणुन
तेही
जगाव
लागत
होत


इतरांसाठी
मात्र
माझ
प़ेम
एकतफी॔
होत
पण
मी
मात्र
तिच्यासाठी
प़ेम
साठवुन
ठेवल
होत

एक प्रेयसी पाहिजे

एक
प्रेयसी
पाहिजे, पावसात
चिंब
भिजणारी; अन
मलाही
तिच्यासोबत, भिजायला
लावणारी. एक
प्रेयसी
पाहिजे, फुलपाखरांमागे
धावणारी; फुलांचे
सारे
रंग
उधळत, झाडांमागे
लपणारी. एक
प्रेयसी
पाहिजे, मुग्धपणे
हसणारी; माझ्या
बाहूपाशात, अलगद
येऊन
बसणारी. एक
प्रेयसी
पाहिजे, कशीही
दिसणारी; पण
मनाने
मात्र, अप्रतिम
सुंदर
असणारी. एक
प्रेयसी
पाहिजे, जिवलग
मैत्रीण
असणारी; आमच्या
नाजुक
नात्याला, हळुवारपणे
जपणारी. एक
प्रेयसी
पाहिजे, माझ्या
भावना
जाणणारी; मी
जसा
आहे
तसेच, माझ्यावर
प्रेम
करणारी. एक
प्रेयसी
पाहीजे, प्रेमाला
प्रेम
समजणारी; सुखा-दुःखात
माझ्या, तन्मयतेने
साथ
देणारी. एक
प्रेयसी
पाहीजे........ मिळेल
का
अशी...एक
प्रेयसी?

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?
समजून सगळे नासमज बनतात मुली
चांगल्या चांगल्या मुलांना वेडयात काढतात या मुली
अनोलखी पुरुषाला दादा - भैय्या म्हणतात या मुली ,
पण आपल्याच वडलान्ना काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर लाइन मारतोय म्हणतात या मुली,
मग नाहीच बोललो की शाइन मारतोय का म्हणतात या मुली?
मुद्द्याच बोलण थोड़च असत तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खर बोलण्याची गरज असते ....
तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?
पावसात भिजायच तर असत तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!
मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??
वाचून ही कविता चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!
मग (कदाचित) विचार करून मनात...
थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली ...

सुदर मुलगी दिसली तरी


कितिहि सुंदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या 

झाडावर चढ्वायला मला कधि जमलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम ... 

कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन 

माझ्या तत्वात कधि बसलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम..  


कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन 
गप्पांना सुरवात करायला मला कधि जमलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम..   



कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि यावेतिरिक्त दुसरे काहि ऎकायलाच मिळाले नाहि
  म्हणुन मला प्रेम..   . 

प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो हे गणित कधि समजलेच नाहि 

म्हणुन मला प्रेम.. करायला अजुन जमलेच नाहि..

इतक्याही जवळ जावू नये

कुणाच्या
इतक्याही
जवळ
जावू
नये
की
आपल्याला
त्याची
सवय
व्हावी
तडकलेच
जर
ह्रुदय
कधी
जोडताना
असह्य
वेदना
व्हावी

डायरीत
कुणाचे
नाव
इतकीही
येऊ
नये
की
पानांना
ते
नाव
जड
व्हावे
एक
दिवस
अचानक
त्या
नावाचे
डायरीत
येणे
बन्द
व्हावे

स्वप्नात
कुणाला
असेहि
बघु
नये
की
आधाराला
त्याचे
हात
असावे
तुटलेच
जर
स्वप्न
अचानक
हातात
आपल्या
काहिच
नसावे

कुणाला
इतकाही
वेळ
देऊ
नये
की
आपल्या
क्षणाक्षणावर
त्याचा
अधिकार
व्हावा
एक
दिवस
आरशासमोर
आपनास
आपलाच
चेहरा
परका
व्हावा

कुणाची
इतकीही
ओढ
नसावी
की
पदोपदि
आपण
त्याची
वाट
बघावी
आणि
त्याची
वात
बघता
बघता
आपलीच
वाट
दीशाहीन
व्हावी

कुणाचे
इतकेही
ऐकू
नये
की
कानात
त्याच्याच
शब्दांचा
घुमजाव
व्हावा
आपल्या
ओठांतुनही
मग
त्याच्याच
शब्दांचा
ऊच्चार
व्हावा

कुणाची
अशीही
सोबत
असू
नये
की
प्रत्येक
स्पंदनात
ती
जाणवावी
ती
साथ
गमवण्याच्या
केवळ
भीतीने
डोळ्यात
खळकन
अश्रु
जमावेत

कुणाला
इतकीही
माझी
म्हनू
नये
की
त्याचे
मीपण
आपन
विसरून
जावे
त्या
संभ्रमात
त्याने
आपल्याला
ठेच
देऊन
जागे
करावे

श्रीमंत पेक्षा

गाडी
मिरवणाऱ्या
श्रीमंत
पेक्षा

झोपडीत
हसणाऱ्या
गरीबाकडे
पहावं

आयुष्य

जास्त
सुंदर
वाटत....

नशिबाची
चाकरी
करण्यापेक्षा

कर्तृत्वाला

आपल्या
हाताखाली
बाळगाव

आयुष्य
जास्त
सुंदर
बनत...

भविष्याचे

चित्र
काढण्यापेक्षा

वर्तमानातल
पूर्ण
कराव

भूतकालातल
रंगवून

पहावं

आयुष्य
जास्त
सुंदर
वाटत....

कायमच
मागण्या

करण्यापेक्षा

कधीतरी
काहीतरी
देऊन
पहावं

आयुष्य
जास्त
सुंदर

वाटत.....

हरल्यावर
एकटेच
पश्चात्ताप
करण्यापेक्षा

मित्राच्या

खांद्यावर
रडून
पहावं

आयुष्य
नक्कीच
सुंदर
वाटत...

चारचौघात

एकट
बसण्यापेक्षा

कधी
कधी
समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना
घेऊन
बसावं

आयुष्य

जास्त
सुंदर
वाटत...

आपल्याला
कोण
हवंय
यापेक्षा

आपण

कोणाला
हवंय
हे
सुद्धा
कधीतरी
पहावं

आयुष्य
जास्त
सुंदर
वाटत....

आकाशातले

तारे
कधीच
मोजून
होत
नाहीत

माणसाच्या
गरजा
कधीच
संपत
नाहीत

शक्य

तेवढे
तारे
मोजून
समाधानी
रहावं

आयुष्य
जास्त
सुंदर

वाटत..

डोळे पुसायला कुणीतरी असेल

डोळे
पुसायला
कुणीतरी
असेल
तर
रुसायला
बरं
वाटतं,
ऐकणारे
कुणीतरी
असेल
तर
मनातलं
बोलायला
बरं
वाटतं,
कौतूक
करणारं
कुणीतरी
असेल
तर
थकेपर्यँत
राबायला
बरं
वाटतं,
नजर
काढणार
कुणीतरी
असेल
तर
नटायला
बरं
वाटतं, असं

कुणीतरी
असेल
तर
मरेपर्यत
जगायला
बरं
वाटतं .

प्रेम करणं सोपं नसतं

प्रेम
करणं
सोपं
नसतं

सर्व
करतात, म्हणून
करायच
नसतं

चित्रपटात
बघीतलं, म्हणून
करायच
नसतं

पुस्तकात
वाचलं , म्हणून
करायच
नसतं

तर
कुणाकडून
ऐकलं, म्हणून
करायच
नसतं

कारण
प्रेम
करणं
सोपं
नसतं

शाळा
कॉलेजांत
असच
घडतं

एकमेकांना
बघीतलं
की
मन
प्रेमात
पडतं

जागेपणी
ही
मग
प्रेमाचं
स्वप्नं
पडतं

ज्या
वयात
शिकायचं
असतं
त्यावेळी
भलतचं
घडतं

करीयरचं
सत्यानाश
तर
आयुष्याचं
वाटोळं
होतं

सहाजीकचं
मग
आईवडीलांच्या
ईच्छांवर
पाणी
पडतं

कारण
प्रेम
करणं
सोपं
नसतं

हॉटेल
सिनेमागृहात
नेहमी
जावं
लागतं

पैशाचं
बजेंट
नेहमी
बनवावं
लागतं

फोन
कडे
नेहमी
लक्श
ठेवावं
लागतं

मग
जागेपणीही
स्वप्न
दिसायला
लागतं

डोक्याला
ताप
होऊन
डोक
दुखायला
लागतं

आनंद
कमी
दुःख
जास्त
भोगावं
लागतं

एवढ
सगळं
करणं
खुप
कठीण
असतं

कारण
प्रेम
करणं
सोपं
नसतं..........

प्रेम सांगुन होत नाही. Prem Sangun Hot Nahi


प्रेम सांगुन होत नाही.
ते नकळत होत.
जरी नजरेतून समजत असले तरी ते शब्दातून सांगावच लागत.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ....................

जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे मनाला जाणवलं तेव्हा
हे हसणार मन दू:खात बुडून गेल . पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल.
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून .......................

दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू
पण मला माहित होते तू मनातून होतीस
रडत कदाचित दोघानाही सांगायचे होते काही बोलायचे होते मनातील बरेच काही पण ,
वेळच गेली निघून .......................

जे जमले नाही मला या जन्मी कदाचित मिळविण मी तुला पुढच्या जन्मी
आवडत होतीस खुप मला .पुढच्या जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला खुप खुप आवडतेस मला ,
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून .............