Sunday, May 29, 2011

सुदर मुलगी दिसली तरी


कितिहि सुंदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला हरबरयाच्या 

झाडावर चढ्वायला मला कधि जमलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम ... 

कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन 

माझ्या तत्वात कधि बसलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम..  


कोणिजर आवड्लिच तर स्वतः हुन 
गप्पांना सुरवात करायला मला कधि जमलेच नाहि 
म्हणुन मला प्रेम..   



कधि हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटिनि कधि बघितलेच नाहि यावेतिरिक्त दुसरे काहि ऎकायलाच मिळाले नाहि
  म्हणुन मला प्रेम..   . 

प्रेमात नाहिचा अर्थ हो असतो हे गणित कधि समजलेच नाहि 

म्हणुन मला प्रेम.. करायला अजुन जमलेच नाहि..

No comments:

Post a Comment