सवय...आहे... तुझी वाट पहायाची... तू येणार नसतानाही... सवय... आहे... तुयाशी गपा मारयाची... तू ऐकतनसतानाही.... सवय... आहे... तुलापहातबसयाची.. तू समोर नसतानाही.. सवय...आहे... रोज राी तुया एका sms ची वाटबघयाची... तो येणार नसतानाही.... सवय...आहे... मन मान झोपयाची.... झोप येणार नसतानाही... सवय...आहे... अशा िकयेक सवयी सोबत घेउन जगयाची....... . तुयािशवाय जगणंशय होत नसतानाही..