तुझी आठवण येते
तेव्हा..
जेव्हा मी एकटा
असतो,
मग मी मनात
तुझ्याच बरोबर बोलत असतो...
तुझी आठवण
आल्यावर वाटत तुही माझी आठवण काढत असशील,
...आणि आरश्यात तू माझेच प्रतिबिंब पाहत असशील...
तुला काय सांगू
किती तुझी आठवण येते,
तुझीच आठवण दिवस
रात्र येते असे मलाच का होते...
तुला काय सांगू
किती तुझी आठवण येते……………..
No comments:
Post a Comment