Sunday, May 29, 2011

डोळे पुसायला कुणीतरी असेल

डोळे
पुसायला
कुणीतरी
असेल
तर
रुसायला
बरं
वाटतं,
ऐकणारे
कुणीतरी
असेल
तर
मनातलं
बोलायला
बरं
वाटतं,
कौतूक
करणारं
कुणीतरी
असेल
तर
थकेपर्यँत
राबायला
बरं
वाटतं,
नजर
काढणार
कुणीतरी
असेल
तर
नटायला
बरं
वाटतं, असं

कुणीतरी
असेल
तर
मरेपर्यत
जगायला
बरं
वाटतं .

No comments:

Post a Comment