Sunday, November 27, 2011

इतकी सुंदर तु दिसते कशी ???? I love You

बागेतल्या या फुलांना ही वाटेल हेवा
 जेव्हा जेव्हा तु हसते अशी
 गालावर माझ्या तु लाल ठसा ओठांचा द्यावा
 मनात माझ्या इच्छा अशी
 फुलातुन मधमाशीने जसा रस प्यावा
 ... डोळ्यत माझ्या तु बघते अशी
 तुझ्या छायेत पाण्याचा पेला थिजुन जावा
 जरि असेल दुपारी शशी
 जगाचा या सार्‍या मला विसर पडावा ?!!!!!
 जेव्हा येतो मी तुझ्यापाशी
 नास्तीकाच्या नवसाला साक्षात देव पावावा
 दररोज मला तु भेटते अशी
 आत फक्त एकच प्रश्न वाटतो विचारावा
 इतकी सुंदर तु दिसते कशी ????

No comments:

Post a Comment