Tuesday, May 24, 2011

मैत्री म्हटली की Maitri


मैत्री म्हटली की

आठवतं ते बालपण

आणि मैत्रीतुन मिळालेलं

ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं
तरी

कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी

मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं

सगळ्या नात्यांत श्रेष्ठ

हे नातं टिकवण्यासाठी

नकोत खुप सारे कष्ट

मैत्रीचा हा धागा

रेशमापेक्षाही मऊ सुत

मैत्रीच्या कुशीतच शमते

मायेची ती सुप्त भुक

मैत्रीच्या
सहवासात

श्रम सारे विसरता येतात

पण खरे मित्र मिळवण्यासाठी

काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे

रखरखत्या उन्हात मायेची सावली

सुखाच्या दव

No comments:

Post a Comment