♥ ♥ प्रिये, एके दिवशी माझ्या आयुष्याच्या पुस्तकाची पाने संपून जातील, पण जर मला ती पुन्हा वाचायला मिळालीना तर मी
त्या पाना पासून वाचायला सुरुवात करेन जेथे आपण भेटलो होतो
............. ♥ कारण तू माझ्या आयुष्याच्या पुस्तकातील सर्वात सुंदर भाग आहेस. ♥
No comments:
Post a Comment