Sunday, July 10, 2011

तुझ्या त्या मधाळ हास्यात

सहजच......
तुझ्या त्या मधाळ हास्यात,
पुरता मी गढुन गेलो......
तुझ्या प्रेमा ऐवजी,
त्या खळीच्याच प्रेमात,
आकंठ बुडुन गेलो.....

No comments:

Post a Comment