हे
जग सोडून गेल्यानंतर, माझी एकच
इच्छा असेल ती म्हणजे.. पुढच्या जन्मात आश्रू
बनून तुझ्या डोळ्यात जन्माला येण.. आणि.?
जर
... तस झालंच.. तर मी जगातील असा एकमेव
नशीबवान प्रियकर असेल.. जो तुझ्या चमकणा-
या सुंदर डोळ्यात जन्म
घेईल..
तुझ्या गोड गालांवर राहील आणि..?
तुझ्या नाजूक ओठांवर शहीद होईल.
No comments:
Post a Comment