एक मुलगी तिच्या बॉयफ्रेंड जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बॉयफ्रेंड, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही तु माझा हात पकड.
............
बॉयफ्रेंड (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे?
मुलगी: जर मी तुझा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुझा हात सोडून देऊ शकते.
पण जर तु माझा हात पकडला, तर मला माहितीये कि काहीही झालं तरी तु माझा हात कधीच नाही सोडणार........

nice this is real fact.
ReplyDelete