तिला सांगता सांगता राहून गेले,
जीव जडला तुज्यावरी, होकार मजला देशील का?
जोडीदाराची गरज भासते, सांग माजी तू होशील का?
गीत माजे तुज्यासाठी, शब्द त्यातले होशील का?
मन माझे तुज्या वरी, प्रिये तू मला ते देशील का?
फुलुनी माजे जीवन, गंध प्रिये तू होशील का?
मागणी
घालतो तुला मी, राणी जीवनात माझ्या येशी का?
No comments:
Post a Comment