माझ प्रेम कधी काळाल नाही तुला,
म्हनुनच कायमची सोडून गेलीस मला,
मी वेड्यासारख प्रेम करत राहिलो तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,
पण का का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?
तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,
आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच

No comments:
Post a Comment