Sunday, August 12, 2012

तू आणि फक्त तूच


तुझी स्वप्न पाहायला रात्रच पुरत नाही...
आजमावून तरी बघ..
माझ्या ह्रदयात तुझ्याशिवाय कोणीच नाही...
कोणीच नाही

No comments:

Post a Comment