माझे प्रेम
Pages
होम
Love Quotes
मुलीन साठी
Marathi Typing
ब्लॉग बद्दल
Wednesday, March 27, 2013
वेदना
वेदना फक्त हृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या
तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती
शब्दांचा आधार घेऊन जर
दूखः व्यक्त करता आले असते
तर कदाचीत कधी"अश्रूंची"
गरज भासलीच नसती..... ♥
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment