Showing posts with label जगायलाच आज वेळ नाही... Show all posts
Showing posts with label जगायलाच आज वेळ नाही... Show all posts

Saturday, September 17, 2011

जगायलाच आज वेळ नाही..

सुख आहे सगळ्यांजवळ पण तेअनुभवायला वेळ नाही.
 सगळ्यांची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत पण
 चार शब्द बोलायला वेळ नाही.
 इतरांकडे सोडा,पण स्वतःकडे बघायला वेळ नाही.

 जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही..