निशब्द तू, निशब्द मी
निशब्द या भावना. मी शोधतोय तुला तळहातांच्या रेषांमधे...........
पण तुझा रस्ता तेथून जाईना.
मी मांडतोय मला शब्दांमधून.
अर्थ कळतोय तुला कवितांमधून.
तुझ्यासाठीच तर थांबलोय मी,
पण कोणीच वाट पहिना.
जशी सरिमगुन सर येते
तशी कधी कधी तुझी भेट होते.
मुक्तपणे बरसतेस तू ,
मग मात्र मला सोडून जातेस.
बोलण्यासारख खुप असत
तुझ ऐकन्यात खर सुख असत
मला जे सांगायचे ते.
तुला कस कळत नाही
निशब्द तू, निशब्द मी
निशब्द या भावना
मी पाहतोय तुला माझ्या स्वप्नांमधे.
आता तरी माझी हो ना.
No comments:
Post a Comment