येईन किंवा न येईन परत तुझ्या भेठीला,
आठवणी माञ बांधुन
ठेवीन काळजाच्या गाठीला,आयुष्याच्या प्रत्येक वळणार आठवण तुझी येत राहील,
अलगद असा पापण्यांवरुन अश्रु एखादा ओघळुन जाईल,
पण त्याची काळजी तु करु नको कारण तोच अश्रु
तुझी आठवण आल्याचं नकळत सांगुन जाईल......!!
डोळ्यांनी सजवलेले तुझे स्वप्न
आश्रुंच्या प्रवाहात वाहून गेले !
No comments:
Post a Comment