माझे प्रेम
Pages
होम
Love Quotes
मुलीन साठी
Marathi Typing
ब्लॉग बद्दल
Sunday, January 1, 2012
तू परत येशील का
?
तू दोन शब्द माझे
आता तरी ऐक्शिल का
?
आणि विसरून सार काही..
तोडून बंधन सारी..
माज्या प्रेमात पुन्हा
तू विरघळषील का
?
.
.
तू परत येशील का
?
तुझाच आहे मी अजूनही
,
असेन फक्त तुझाच नेहमी.
तुही होतीस मझीच फक्त..
पुन्हा माझीच होशील का
?
.
.
तू परत येशील का
?
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment