Sunday, August 12, 2012

मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस..


आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून
जाऊ नकोस ,
काळजी घेईन तुझी जीवापाड पण
मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस ,
शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईल तुझी पण
मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस ,
तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण Plzzz
मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ
नकोस..

No comments:

Post a Comment