Sunday, August 12, 2012

Miss You Lot


आठवण तुझी होत नाहि असा एक शण जात नाहि
तेव्हा वाटते हा वारा का मला त्याचासोबत नेत नाहि
तुझ्याविषयी बोलताना शब्द पूरत नाहित
का रे सारखी रागवतेस.....
कसे तुला कळत नाहि
तुझ्याविना माझं पानहि हलत नाहि......

No comments:

Post a Comment